Friday, 13 October 2017
home and health
१] फूड लॅब मशीन माहिती ....
1) फुड पल्पर =फळांचा रस काढणासाठी .
3) हिटिंग कटर =एखादा पदार्थ गरम करण्यासाठी . / थंड करण्यासाठी
४) आवळा कटर=आवळा मोठ्या प्रमाणात कट करण्यासाठी .
५) फीलींग मशिन=बाॅटल मध्य रस भरण्यासाठी.
६) वेट बॉलेस =वजन करण्यासाठी .
७) सीलींग मशिन=पॅकिंग कयण्यासाठी .
८) नायट्रोजन पॅकिग=पिशवीत हवा भरण्यासाठी .
९) कॅप मशीन=काचेच्या बाॅटला कॅप लावण्यासाठी .
१०) आटा मिक्सर =आटा मिक्स करण्यासाठी .
१२) मायक्रो आेहन=केक/ बन करण्यासाठी .
मक्या पासून पाॅॅपकाॅॅन तयार करणे .....
उद्देश = मक्या पासून पाॅपकाॅन तयार करून विकणे .
साहित्यः मक्याचे दाणे , तेल , हळद ,मीठ , इत्यादी ..
साधने :- गॅस , कुकर , चम्मचा , प्लेट , वजन काटा , पाॅकिंग मशीन , इत्यादी .
साधने :- गॅस , कुकर , चम्मचा , प्लेट , वजन काटा , पाॅकिंग मशीन , इत्यादी .
कृतीः १] हळद 8gm , मीठ 40gm , तेल 160gm , मका 1/2 kg , इंधन मिनिटे,
२] प्रथम आम्ही सर्व साहित्य gm मध्ये मोजून घेतले .
३] त्यानंतर गॅस वर कुकर ठेवून गरम होई पर्यत ठेवला .
४] कुकर तापल्यावर १००ग्राम तेल , २०ग्राम हळद टाकून हलवले त्यात १००ग्राम मीठ टाकून हलवून मक्याचे दाणे टाकले . व
हलवून घेतले .
५] कुकर वर झाकण ठेवले .
६] त्यानंतर मंद वाफेवर गॅस चालू ठेवला .
७] दाण्याचा तड -तड आवाज बंद झाल्यानंतर झाकण काढून प्लेट मध्ये पॉपकॉन काढले .
८] पॉपकॉन थंड झाल्यावर पॅकिंग केले .
२] प्रथम आम्ही सर्व साहित्य gm मध्ये मोजून घेतले .
३] त्यानंतर गॅस वर कुकर ठेवून गरम होई पर्यत ठेवला .
४] कुकर तापल्यावर १००ग्राम तेल , २०ग्राम हळद टाकून हलवले त्यात १००ग्राम मीठ टाकून हलवून मक्याचे दाणे टाकले . व
हलवून घेतले .
५] कुकर वर झाकण ठेवले .
६] त्यानंतर मंद वाफेवर गॅस चालू ठेवला .
७] दाण्याचा तड -तड आवाज बंद झाल्यानंतर झाकण काढून प्लेट मध्ये पॉपकॉन काढले .
८] पॉपकॉन थंड झाल्यावर पॅकिंग केले .
करून पाॅॅपकाॅननंची चव बदलता येते.
मालाची यादी एकूण वजन दर एकूण किंमत
मक्याचे दाणे १/२kg १०० ५०/-
तेल १६०gm ९० ४५/-
हळद ४०gm ५५ १२. ११/-
मीठ ६०gm १८ १. ८/-
इंधन १०मिनिट ५ १०/-
इलेक्टिकल १मिनिट ४ ४
मक्याचे दाणे १/२kg १०० ५०/-
तेल १६०gm ९० ४५/-
हळद ४०gm ५५ १२. ११/-
मीठ ६०gm १८ १. ८/-
इंधन १०मिनिट ५ १०/-
इलेक्टिकल १मिनिट ४ ४
प्लॉस्टिक पिशव्या १५gm १ १५
मजुरी १५% - २०. ६८
एकूण खर्च १५८. ५८
शेंगदाणे चिक्की बनवणे ...
उददेश :- विविध प्रकारच्या चिक्की बनवून विक्री करणे .
साहित्य :- शेंगदाणे , साखर , /गुळ , ग्लुकोज पावडर , तूप , इत्यादी .
साधने :- गॅस , कढई , चमचा , चिक्की साच्या कटर , इत्यादी .
प्रात्यक्षिक :- * लो फॅट युक्त चिक्की बनवणे .
१] शेंगदाणे व गुळाचे प्रमाण १:१ ठेवणे . वजन करून घेणे .
२] शेंगदाणे थोडे गरम करून तेल काढणे उरलेले शेंगदाणे चिक्की साठी वापरावे .
३ ] गुळ बारीक करून कढईत पाक करणे त्यात थोडे तूप टाकणे . व पातळ होईपर्यंत हलवणे त्यात ग्लुकोज पावडर टाकणे .
४] त्यात शेंगदाणे टाकणे हलवणे .
५] साच्याला तेल लावणे व कटरला तेल लावणे २ मिनिटांच्या आत साच्यावर ओतून साच्यावर कटरच्या साह्याने कट करणे .
६] नंतर चिक्की थंड झाल्यावर पाॅकिंग करणे व त्याला लेबल लावणे .
१] फॅट युक्त आणि
२] लो फॅट युक्त
शेंगदाणे १kg शेंगदाणे मधून ३०० gm तेल काढले जाते उरलेले शेंगदाण्यापासून चिक्की बनवली जाते .
चिक्की साठी प्रमाण :-
गुळ - १kg
शेंगदाणे - १kg
तूप - ५० gm
ग्लुकोज पावडर - २०gm .
मालाची यादी एकूण वजन दर एकूण किंमत
गुळ २५० ९० ११/-
साखर १kg ४४ ४४/-
तेल २०gm ९० १.८/-
ग्लुकोज २०gm २०० ४/-
शेंगदाणे १kg ९० ९०/-
मजुरी २५% - २६.३४%
एकूण किंमत : २०१ . ९४ /-
भट्टीचा वापर करून पाव बनवणे .
उद्देश ;- भट्टीचा वापर करून वेगवेगळे बेकारी प्रोडकट बनवणे .
साहित्य ;- मैदा ,साखर , तूप , तेल , इस्ट पाणी ,इत्यादी .
साधने :- प्लेट ,बशी भट्टी ,भट्टीतील ट्रे ,इत्यादी .....
प्रात्यक्षिक कृती ;-
१] मैदा ५००ग्रॅम , तेल५० ग्रॅम , तूप १० ग्रॅम , इस्ट१०० ग्रॅम ,
साखर १२० ग्राम , मीठ ६०ग्रॅम घालून मिश्रण मिक्स
केले . पिठाचा गोळा चांगला घट्ट मळून तो चिकटपणा
जाईपर्यंत मळला .
२] ट्रेला तेल लावून पीठचा गोळा घेऊन तेलाच्या सहाय्याने
नरम करणे व त्याला आकारात वळून दाबल्या नंतर ट्रे
मध्ये ठेवणे व त्याला आकारात ट्रे समान समांतर असे
ठेवून फडके ठेवून १तास सेट होण्यात ठेवणे .
3] नंतर भट्टी ते ठेवून मोजून ६-७मिनिटाला ट्रे बाहेर
काढणे त्यावर तेल ब्रेशच्या सहाय्याने पावावर लावले
जेणे करून पाव गोल्डन कलर प्राप्त करतो . पाव थोडे
थंड झाल्यानंतर उलटे करणे जेणे करून पाटील गरम
वाफ निघावी .
मालाची यादी एकूण दर एकूण किंमत
मैदा १५०gm २६० ४ . २
पिठीसाखर ७०० gm १०० १०
बटर इष्ट ८०gm २५ १०
तेल ६० gm १६९m १२.५
मीठ ४० gm ३२० ६
जीरा ३९gm १२ ०.६८४
०.२४
लेबल - - ३
गॅस ७५९ ३० ६०.६
total ४७.७८
मजुरी = २५ %
४७-१८*२५
१०० = ४२.५
मैदा १५०gm २६० ४ . २
पिठीसाखर ७०० gm १०० १०
बटर इष्ट ८०gm २५ १०
तेल ६० gm १६९m १२.५
मीठ ४० gm ३२० ६
जीरा ३९gm १२ ०.६८४
०.२४
लेबल - - ३
गॅस ७५९ ३० ६०.६
total ४७.७८
मजुरी = २५ %
४७-१८*२५
१०० = ४२.५
जिरा बटर
उद्देश - खाण्यासाठी जिरा बटर तयार करणे .
साहित्य - मैदा , साखर , जिरा , ईस्ट , मिठ , तेल , लाकडे इत्यादी .
साधने - परात , उलाथणे , टे् , भट्टी .
कृती - १] वस्तुचे वजन करून घेण .
२] पाणी , साखर , जिरेचे एकत्र मिश्रण करून घेणे .
३] त्यामध्ये ईस्ट टाकून चांगले हलवणे .
४] त्यामध्ये मीठ आाणि कलर मिश्रण करून घेणे .
५] आता त्याच्या मध्ये तेल टाकणेे .
६] आता त्याला फुगवण्यासाठी एक तास ठेेवावेे
७] नंतर त्याला टे् मध्ये झाकूण ठेवणे .
८] ट्रेला तेल लावणे .
९] बटर फुगल्यानंतर ते भट्टीमध्ये भाजून घेणे .
प्रमाण :-
मैदा - ४kg
साखर - १००gm
इष्ट - ८०gm
मीठ - ५०gm
जिरे - ३gm
करल - ३gm
लकडी - ८ng
मालाची यादी एकूण वजन दर एकूण वजन
मैदा १५०gm २६० ४.२
पिठी साखर ७००gm १०० १०
ईष्ट ८०gm २५ १०
तेल ६० १६९m १२.५
मिठ ४०gm ३२० ६
जिरे ३९gm १२ ०.६८४
०.२४
लेबल _ _ ३
गॅॅस ७५९ ३० ६०.६ एकूण ४७ . ७८
मजुरी = २५%
४७ -१८ * २५
१०० = ४२.५
२] नानकटाई बनविणे
उद्देश :- नानकटाई चा विविध प्रकार व विविध चवीच्या नाकेट्स बनवून
बाजारात विक्री करणे .
साहित्य :- मौदा , साखर , तूप , वेलची पावडर , तेल , लाकूड .
साधने :- भट्टी , ट्रे , प्लेट , चमचा .
कृती :- १] भट्टी सेट करण्यासाठी ठेवली .
२] मैदा व तूप व साखर तसेच वेलची पावडर इत्यादी मिक्स करून
घ्यावेत . व पिठाचा गोळा नीट मळू घ्यावेत .
३] त्यानंतर तो गोलाकार जाडसर मळून गोल करून घ्यावेत शेफ
मध्ये नानकेट बनवणे . व ते ट्रे ला तूप लावून नानकेट ठेवून
भट्टीत ठेवणे .
४] भट्टीत साधारण ५०अंश c ला साधारण ५ ते ६ मिनिटे ठेवावीत .
अशा प्रकारे नानकेट मध्ये ड्रायफूट व कलर प्लेवर वापरून नानकटाईचे रंग , स्वाद , आकार बदलू शकतो . यातूनच मार्केटिंग मध्ये नफा होऊ शकतो .
मालाची यादी वजन दर किंमत
1] मैदा ५00gm 23 ११ . ५०
२] साखर 300gm ४४ १३. २०
३] डालडा 300gm ९६ १७ . 00
eleoferdit - - १० . 00
total ६७.७
केक बनविणे....
उद्देश - विविध प्रकारचे केक तयार विकून डिझायनिंग केेक बनविणे व विक्री करणे ....
साहित्य - हायडन सीक , बेेकींंग पावडर , दूध , तूूप , साखर ईत्यादी
साधनेे - भांडी , चमचेे , गॅस , कुकर , मिक्सर ईत्यादी . . . . . .
कृृती - १] बिस्कीटांचा चुरा करून त्यात प्रमाणानुसार दूध , साखर , बेकिंग पावडर ,
घालून नीट फेस येईपर्यंत घाेळतात .
२] भांडयाला तूप लावून त्याचे मिश्रण ओतून सरळ प्लेन करून घेणे .
३] कुकर मध्ये पाणी घेऊन त्यात भांंडी ठेवणे .
४] कुकरला शिटी न लावता गॅसवर ठेवणे २५- ३० मिनिटांत काढणे सुरीने केक बाहेर काढणे . त्यावर साखर व तूपाची क्रिम बनवून त्यावर डिझायनिंग करणे व विक्री करणे .
मालाची यादी एकूण वजन दर एकूण किंमत
मैदा १५०gm २८ ४.२
साखर ७००gm १०० १०
बटर ५०gm २५ १२.५
कोको पावडर - १०gm ६
batungp 1.5 ३२० ०.६८४
सोडा - १२ ०२४
milk २५० १० १०
labour - - ३
गॅस ७५९ ३० ०.६
3. तिळाची चिक्की बनवणे
* उद्देश : तिळाची चिक्की बनवणे व विकणे
* साहित्य : तील . साखर .ग्लुकोज .तेल
* साधने : गॅस . कढई . उलाधने . कटर . लाटणे . चिक्की ट्रे
* कृती :
. १.सर्व प्रथम आम्ही तील व साखर मोजून ४००/४००g मोजून घेतली .
. २. त्या नंतर आम्ही तील भाजून घेतले
३. त्यानंतर ते तील कडून त्या कढई त साखर टाकली व तिचा पूर्ण पाक बनवून घेतला .
४. त्या मध्ये १०० g पाक टाकला व परतले
५. व वजन केलेले शेंगदानेचे कुट टाकले व व्यवस्थित मिक्स केले . ट्रे ला व लाटण्याला व कटर ला व्यवस्थित तेल लावले .
६.चिक्की ट्रेे वर घेतले व ते लाटण्याने एकसारखे दाबून घेतले .
७. मग त्याला एकसारखे कटर ने कापले व त्याचे चौकोनी भाग तयार केले .
८. थोडा वेळ ते थड होऊ द्यावे मग त्याचे तुकडे करून घ्यावेत
निरिशन :-
- मिश्रण बनवितानी गॅस वरती लक्ष ठेवावे .
फोटो :-
Turn off for: Marathi
वस्तु
|
नग
|
दर
|
किमत
|
१. तील
|
४००gm
|
140/kg
|
66 RS.
|
२. साखर
|
4००gm
|
35/kg
|
14 RS.
|
३. गास
|
(२०min)३०gm
|
46/kg
|
1.38 RS.
|
४. ग्लुकोज लीक्विड
|
१०० gm
|
100/kg
|
10 RS.
|
५. पाकिंग bag
|
१२ bag
|
250/50rs
|
2.40 RS.
|
६.लेबल
|
gm
|
0.01 RS.
| |
७.पकिंग
|
gm
|
0.01 RS.
| |
total
|
85.78 RS.
| ||
Leabor charge
|
२१.44 RS.
|
४)खोबऱ्याची चिकी बनवणे .
साहित्य :- शेगदाणे , खोबऱ्याचा किस , गुल्कोज किंवा तूप , साखर .
साधने :- कढइ , गँस , चमचा , चिकी ट्रे , लाटणे , कट्टर .
कृती :-
१) सर्वात प्रथम आम्ही खोबरे व साखर मोजून ३००/३०० ग्रम घेतले .
१) सर्वात प्रथम आम्ही खोबरे व साखर मोजून ३००/३०० ग्रम घेतले .
२) त्यानंतर साखर कढईत टाकून त्याचा पाक तयार केला , १०० ग्रम गुल्कोज टाकले .
३) टाकल्यानंतर त्यामधि खोबऱ्याचा किस टाकला .
४) व ते सर्व मिक्स करून घेतले तोपर्यत उलाथनी व कट्टर ला तेल लावले .
५) बनवलेले मिसरण ट्रे मधी टाकले व लाटण्याने पसरवले व त्यावरून कट्टर फिरवले , त्याचे पीस केले .
६) त्यानंतर त्याचे प्येकींग केले .
६) त्यानंतर त्याचे प्येकींग केले .
निरीक्षण :- १) पाकामध्ये गुल्कोज टाकताना गँस कमी जास्त करावा नाहीतर पाक जळण्याची शक्यता असते .
२) त्याचे प्रमाण एकास-एक घ्यावे .
३) त्याचे पँकीग चागले करावे
खर्च :-
२) त्याचे प्रमाण एकास-एक घ्यावे .
३) त्याचे पँकीग चागले करावे
खर्च :-
वस्तु
|
नग
|
दर
|
किमत
|
१. खोबरे
|
३००gm
|
220/kg
|
66 RS.
|
२. साखर
|
३००gm
|
35/kg
|
10.5 RS.
|
३. गास
|
(२०min)३०gm
|
46/kg
|
1.38 RS.
|
४. ग्लुकोज लीक्विड
|
१०० gm
|
100/kg
|
10 RS.
|
५. पाकिंग bag
|
१२ bag
|
250/50rs
|
2.40 RS.
|
६.लेबल
|
gm
|
0.01 RS.
| |
७.पकिंग
|
gm
|
0.01 RS.
| |
total
|
92.28 RS.
| ||
Leabor charge
|
23 RS.
|
१] चकली बनवणे ....
उददेश:- चकली मध्ये विविध मसाले वापरून वेगवेगळ्या चवीच्या
चकल्यांचे मार्केटिंग करणे .
साहित्य :- तांदळाचे पीठ , चनाडाळीचे पीठ , जिरे , लाल तिखट , चकली
मसाला मीठ , तीळ , ओवा , हिंग .
साधने :- भांडे , चमचा , गॅस , चकली साचा .
कृती :- १] तांदूळ धुवून स्वच्छ करून घेतले त्यात चना डाळ , व जिरे, धने
बडीशेप भाजून मिक्स करावे . हे पीठ करून त्याचे वजन केले .
[१kg ] २] त्यात गॅस वर पाणी गरम करून त्यात थोडे -थोडे
पीठ टाकून हलवले . व चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याला
मिळून घेतले . ३] साच्याला तेल लावून ते मिश्रण साच्यात घट्ट
दाबून भरले . ४] त्याच्या चकल्या पडून खरपूस लालसर होई
पर्यंत तेलात तळून घेतल्या . ५] थंड झाल्यावर पॅकिंग करून
मार्केटिंग साठी तयार झाल्या .
नफा = २२०- १६४= ७०
= ३५. ३ रुपये नफा झाला .
मालाची यादी वजन दर किंमत
तांदळाचे पीठ १kg २७ २७
चनाडाळीचे पीठ ५००gm ४० २०
जिरे १०gm ४० ०. ४
धने पावडर १०gm ४० ०. ४
तीळ २०gm ४५ ०. ९
तेल ३५०gm ८० २८
ओवा २०gm ४५ ०. ९
हिंग २. gm - -
मीठ ५gm १८ ०. ४०
लाल तिखट ५gm ५५ २
इंधन - - १ru २०y
पॅकिंग ३४ - २
मजुरी १५% - १५%
total = ८२. ७०
एकूण = १२. ४०
= ९५रु .
कृती :- १] तांदूळ धुवून स्वच्छ करून घेतले त्यात चना डाळ , व जिरे, धने
बडीशेप भाजून मिक्स करावे . हे पीठ करून त्याचे वजन केले .
[१kg ] २] त्यात गॅस वर पाणी गरम करून त्यात थोडे -थोडे
पीठ टाकून हलवले . व चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याला
मिळून घेतले . ३] साच्याला तेल लावून ते मिश्रण साच्यात घट्ट
दाबून भरले . ४] त्याच्या चकल्या पडून खरपूस लालसर होई
पर्यंत तेलात तळून घेतल्या . ५] थंड झाल्यावर पॅकिंग करून
मार्केटिंग साठी तयार झाल्या .
नफा = २२०- १६४= ७०
= ३५. ३ रुपये नफा झाला .
मालाची यादी वजन दर किंमत
तांदळाचे पीठ १kg २७ २७
चनाडाळीचे पीठ ५००gm ४० २०
जिरे १०gm ४० ०. ४
धने पावडर १०gm ४० ०. ४
तीळ २०gm ४५ ०. ९
तेल ३५०gm ८० २८
ओवा २०gm ४५ ०. ९
हिंग २. gm - -
मीठ ५gm १८ ०. ४०
लाल तिखट ५gm ५५ २
इंधन - - १ru २०y
पॅकिंग ३४ - २
मजुरी १५% - १५%
total = ८२. ७०
एकूण = १२. ४०
= ९५रु .
पिझ्झा
१] बेड =मैदा-250gm, तेल-8gm, इस्ट-20
gm,मीठ-10gm, तिल-10gm,ओवा-5gm,जिरे-5gm,पिठी
साखर-30gm,इत्यादी.पूर्ण
मिक्सकरून मळावे.
त्यानंतर प्लेटलातूप लावून पिठाच्या गोळ्यापासून बेड बनवायचा
बेडची जाडी5mm.
व
तो हवा बंद ठेवावा. 15ते 20 मिनिटासाठी.
२] भाजी बनवण्याची कृती-
भाज्या –ढोबळी मिरची80gm,टोमॅटो150g,फ्लावर30g m, बटाटे
30gm,कांदा
२०gm,हिरवे मटार 10gm इत्यादी.
मसाले-
चवीनुसार या भाज्यांनुसार मसाल्याचा वापर करून भाजी
बनवावी
त्यामध्ये तेलाचा प्रमाण 15टक्के असावे.
बेडला टोमॅटो सॉस पसरवून त्यात ही भाजी पसरवणे.भाजीचा थर
3mmअसावा.त्यावर चीज पसरावे.ओवन मध्ये 180सेल्सियसला
15ते20मी ठेवावा.
पिझ्झा बेड तयार झाला आहे कि नाही हे तपासण्यासाठी सुरी
घालावी सुरीला पीठाचे मिश्रण चिकटले नाही तर बेड तयार आहे.
पूर्ण पिझ्झा हा साधारण तेल सुकलेला असल्यानंतर काढावा.व
४] मूरआवळा ......
उद्देश :- मूरआवळा तयार करायला शिकणे व तो मार्केट मध्ये विकणे .
साहित्य :- आवळा , साखर , पाणी .
साधने :- - सुई , गॅॅस , पातेले , वजन काटा .
कृती :- प्रथम आम्ही आवळा घेतला . त्याचे वजन केले . तो स्वच्छ पाण्याने
धुवून घेतला . त्याला सुईने छोटे -छोटे छिद्रे पाडले . नंतर ती
मिठाच्या पाण्यात टाकली . आवळ्याचे वजन केले . नंतर भांड्यात
टाकले . व १ kg आवळ्यासाठी १ kg साखर टाकली . व त्यांचे
वजन केले . ते मुरत ठेवले .
अनुमान :- मूरआवळा जास्त टिकतो . तो आम्ही विक्री साठी ठेवला .
निरीक्षण :- प्रथम आम्ही सुईने सर्व आवळ्यांना छिद्रे पाडली . नंतर सर्व
आवळे साखरेच्या पाकात टाकले . पूर्णपणे मूरआवळा तयार
होईपर्यंत आवळे साखरेच्या पाकात ठेवले .
मालाची यादी वजन दर किंमत
आवळे १०kg १५ २४०. 00
साखर २०kg ४० ८०० . 00
पाॅॅकिंग - - १००. 00 वीज - -
११४०
* १७१
१३३१
७] आवळा कॅंडी .
१] आवळा 10kgस्वच्छ पाण्याने धुऊन घेतला .
२] स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
३] 6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या .
४] आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या .
५] आवळे थंड पाण्यात घाला .
.
१] आवळा 10kgस्वच्छ पाण्याने धुऊन घेतला .
२] स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
३] 6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या .
४] आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या .
५] आवळे थंड पाण्यात घाला .
६]आवळ्याच्या फोडी करून बिया वेगळ्या करून , बियांचे व आवळ्याचे वजन करून घेतले .
७] १ :१ प्रमाणात फोडीत वजन करून साखर टाकली .
७] १ :१ प्रमाणात फोडीत वजन करून साखर टाकली .
दोन दिवसानंतर फोडी साखरेतून काढल्या , पाक गरम करणे .
पाक थंड झाल्यावर BRIX मोजणे .
८] फोडी पाकात टाकून ठेवल्या [६ते ७ ] दिवस .
९] फोडी पाकातून काढून ड्रायरमध्ये ड्राय करण्यासाठी ठेवले .
भाजी वाळवण्यासाठी ड्रायर अभ्यासणे .....
उदेश :- एखादी भाजी वाळवण्यासाठी ड्रायर अभ्यासणे . व भाजी
वाळवणे .
साहीत्य :- मेथी , पालक , कांदा , कोथींबीर , बीट .
साधने :- सौरऊजेवरचे ड्रायर /इलेक्ट्रीकल ड्रायर ,बादली इत्यादी .
प्रात्यक्षिक:-
* भाजी वजनाचे मापन :-
१] प्रथम भाजी वजन करणे .त्यांतर स्वच्छ निवडून वजन करणे व कचऱ्याचे वजन करणे .
२] भाजी स्वच्छ धुवून पाणी काढून घेणे .
३] ड्रायरचे तापमान मोजून .भाजी किती तापमानाला वाळेल .
४] इलेक्ट्रिक ड्रायरचे तापमान सेट करणे .
५] त्या ड्रायर मध्ये भाजी पसरवणे व विशिष्ट तापमानाखाली.
६] भाजी वाल्ल्यानंतर भाजीचे मापन करणे . व वजनातील फरक अभ्यासणे .
* भाजी वजनाचे मापन :-
१] एकूण भाजी :- ४० जुड्या .
२] स्वच्छ मेथी :- ८kg २०gm
लाह्यांचे लाडू ....
उद्देश- लवकर व सोप्या पद्धतीने लाडू घरी तयार करून विक्क्री करणे.
साधने- कढई, उलथने, गॅस, परात, पॅकिंग पिशव्या इत्यादी ...
कृती- १ गॅस चालू करून कढई गरम करत ठेवली.
२ त्यात साखर टाकून पाक तयार करून घेतला .
३ त्या पाकात कल्लर टाकून ते मीक्स केले .
४ त्या पाकात लाह्या टाकल्या .
५ ते एकत्र करून, ते मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू तयार केले .
६ सर्व लाडू तयार झाल्यावर ते प्याकिंग केले .
प्रमाण -
साखर - १५० gm
लाह्या - १०० gm
कल्लर - १०gm
२ त्यात साखर टाकून पाक तयार करून घेतला .
३ त्या पाकात कल्लर टाकून ते मीक्स केले .
४ त्या पाकात लाह्या टाकल्या .
५ ते एकत्र करून, ते मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू तयार केले .
६ सर्व लाडू तयार झाल्यावर ते प्याकिंग केले .
प्रमाण -
साखर - १५० gm
लाह्या - १०० gm
कल्लर - १०gm
मालाची यादी प्रमाण दर किंमत
साखर १५०gm ४० ६
लाह्या १००gm ३० ३
कल्लर १०gm २५ १०
गॅस - - १. २०
पॅकिंग पिशव्या - - ३
total २३/-
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .
भज्यांचे प्रकार :-{ गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार
,फ्लावर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......
साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :-
भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर
निघालेला कचरा
बाजूला कडून वजन केला .भाज्या कट करून धुवून
घेतल्या .त्या भाज्या शिजवून
घेतल्या .तेल ग्रम करून त्यात लोणचे मसाला टाकले
.व ते मिश्रण भाज्यांमद्ये वोतले
.नित हलून मुरवण्यास ठेवले
.
लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
अनु क्र.
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
एकून दर
|
एकून किमत
|
१]
|
गाजर
|
250
|
४०
|
१०
|
२]
|
फ्लावर
|
460
|
८०
|
३२.५८
|
३]
|
मिरची
|
230
|
१५
|
१०.८
|
४]
|
हिरवे वटाने
|
410
|
१५
|
३.४५
|
५]
|
टोम्याटो
|
720
|
४०
|
१८.४१
|
६]
|
मिट
|
200
|
18
|
३.६
|
७]
|
तेल
|
300
|
७५
|
२२.३
|
८]
|
इंधन
|
15minit
|
४०
|
८०
|
९]
|
लोणचे मसाला
|
400
|
२०
|
२०
|
१०]
|
प्याकेजिंग
|
3sek
|
१
|
१
|
११]
|
मजुरी
|
२५%
|
५०.६३३
| |
१२]
|
एकून खर्च :
|
२५३.
|
आईस्क्रिम बनविणे ......
उद्देश :- घरीच चांगल्या प्रतीची आइस्क्रिम तयार करून तिची विक्री करणे .
साहित्य :- कस्टर पावडर , दूध , साखर , प्लेवर इत्यादी .
प्रात्यक्षिक कृती :-
१] सर्वात प्रथम १भांडे घेतले त्यात कस्टर पावडर घेतली .
२] कस्टर पावडर मध्ये दूध टाकले .
३] त्याचे चांगले मिश्रण केले .
४] त्यात प्लेवर टाकला .
5] ते मिश्रण थोडेसे गॅस वर गरम करून घट्ट करून घेतले .
६] आईस्क्रिम च्या वाट्या घेतल्या .
७] त्या वाट्यांमध्ये हे मिश्रण भरले .
२] फ्रिजला ठेवले .
मालाची यादी प्रमाण दर किंमत
कस्टर १५०gm १०० १५
दूध २२५gm ४० १०
साखर १००gm ४० ४
प्लेवर ५mm २५ ५
total ३५
मजुरी १५% = ५ रु . १०पै .
मिक्स फुट जॅम
उददेश:- जॅम तयार करायला शीकणे
साहित्य :- फळे,पॅकीग,ग्रॅस,पा तील,साखर
कृती :- आगोदर आम्ही वेग वेगळे फळे घेतली
त्याच्या साली काढल्या त्याचे पीस केले
नंतर ते ग्रॅसवर ठेवली.
त्या नंतर शीजवली त्याला घट केले
त्या मध्य साखर टाकली पीजर वेट्यु
टाकले नंतर ते बरणी मध्ये पॅकीग केले
फळाचे प्रकार :- १) केळी २) सफरचंद ३) अन्नस
अनुमान :- पीजर वेट्यु मुळे जॅम तयार झाला
व नंतर बाजारात नेऊन विक्री केली
आवळा सुपारी बनवणे .
उद्देश :- आवळा सुपारी बनविणे व विक्री करणे
साहित्य :- साखर , आवळा , मोठे पातेले , चमचा व ड्रायर ..
प्रात्यक्षिक :- १] सर्व प्रथम ताजे आवळ्याला चांगल्या पाण्याला धुवून
काढणे .
२] नंतर त्या आवळ्याला छिद्र करणे व नंतर पाण्यात
उकळून घेणे . चाकूच्या सहाय्याने त्याचे छोटे - छोटे
तुकडे करून घेणे . नंतर ५ kg तुकड्यांसाठी १०० gm
काळे मीठ , १०० gm जिरे , १०० gm पांढरे मीठ घ्यावे .
दर दोन तासांनी आवळ्याची पाहणी करणे .
निरीक्षण :- १० किलो आवळ्यापासून ३ kg आवळा सुपारी मिळते .
अनुमान :- आम्ही हे प्रँक्टिकल यशस्वी पणे पार पाडले .
आवळा सुपारी कॉस्टिंग ....
मालाचे नाव प्रमाण दर किंमत
१] आवळा ५kg २०rs/१kg १००.००
२] साध मीठ ०.४५०kg ८rs/१kg ३.६०
३] काळ मीठ ०.७०० kg २५rs/१kg ७.५०
४] जिरे ०.४६७kg २४०rs/१kg ११२.००
५] काळी मिरी ०.१८६kg १२०rs/१५०gm १४८.००
६] हिंग ०.१८६kg ३०rs/५०gm १११.००
७] वीज ३ unit ४rs/१unit १२.००
८] पॉकिंग - - १०.००
total = ५०४.10
75.71
579.71
मजुरी :- टक्के .
ओला आवळ्याचे वजन : ४. ६७०gm [३०y . ड्राय ]
ड्राय आवळ्याचे वजन = १. ४२०gm = १६४. ७२Rs .
साहित्य :- 10.छाव आणि गुलाब जामुन
आमचे ध्येय: ख्वाला सह गुलाब जामुन करणे
आवश्यकता:
गॅस
प्लेट
चमच्याने
कंटेनर
इ
साहित्य:
दूध
मैदा
आयलाचि पावडर
साखर
साखर पावडर
कार्यपद्धती:
साखर घ्या आणि दूध आणि उष्णता मध्ये 1 तास सतत ढवळणे व्यवस्थित माहित आपल्या खवा तयार आहे.
एक प्लेट घ्या आणि खावा आणि उलीच पावडर आणि मैदा व्यवस्थित मिक्स करा.
आणि मिश्रणाचे बाण बनवा आणि तेलात तळणे माहित करा.
साखर विसर्जित होईपर्यंत तेलात तेल आणि गॅसमध्ये शेंगदाणे जाणून घ्या.
शेवटी फ्रेन्नेल ते साखर द्रावण कंटेनर पर्यंत गोळे घ्या.
काही काळ टिकून राहा आणि खाण्यासाठी तयार ठेवा.
निष्कर्ष:
गुलाब जॅमून बनवण्याची त्याची फार सोपी प्रक्रिया.
निरीक्षण:
जेव्हा आम्ही चेंडू तळल्या तेव्हा त्याच्या रंगात बदलून
व्हेनेला केक मेकिंग
साहित्य:
200 ग्राम साखर
115 ग्रॅम बटर
2 चमचे वनस्पतीसाठी केलेला अर्क अर्क
200 ग्रा. पिठ
1 3/4 चमचे बेकिंग पावडर
120 मिली दूध
कार्यपद्धती:
हे सर्व मिक्स करावे आणि अॅल्युमिनियमच्या कंटेनरवर ओता आणि ओव्हनमध्ये कंटेनर ठेवा आणि 25 मिनिटे 180 अंश उष्णता द्या आणि काढून टाका.
ते तयार आहे
दिशानिर्देश:
ओव्हन 180 अंश सेल्सिअस ओव्हनमध्ये ठेवा. ग्रीस आणि 23 सेंटीमीटर टिनचे पिठ किंवा पेपर केससह एक ट्रे बनवा.
एक मध्यम वाडगा मध्ये, मलई साखर आणि लोणी एकत्र एका वेळी एक, अंडी घालून मग व्हॅनिलामध्ये नीट ढवळून घ्या. पिठ आणि बेकिंग पावडर एकत्र करा, क्रिमयुक्त मिश्रण घालून चांगले मिक्स करावे. मिश्रण चिकट होईपर्यंत शेवटी दुध भिजवा. तयार टीन किंवा बनलेल्या प्रकरणांमध्ये डाळ किंवा चमच्याने मिश्रण.
3. प्रीहीटेड ओव्हनमध्ये 30 ते 40 मिनिटे बेक करावे. परीक्यासाठी, 20 ते 25 मिनिटे बेक करा. केक परत केले जाते तेव्हा ते स्पर्शास
डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी [डी .बी .आर .टी .]
विज्ञान आश्रम ,पाबळ
विभागाचे नाव :- गृह व आरोग्य
प्रकल्पाचे नाव :- चपातीचे गुलाब जमून बनवणे .
विद्यार्थ्याचे नाव :- अनिशा बाळू ढेबे.
पोर्णिमा लतीफ शिंदे .
प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- २० /९/२०१७
प्रकल्प पूर्ण करण्याची दिनांक :- २२/९/२०१७
मार्गदर्शक शिक्षिका :- सौ. रेशमा मॅडम .
-: अनुक्रमणिका :-
अनु क्रमांक
|
घटकाचे नाव
|
पृष्ठ क्रमांक
|
१]
|
प्रस्तावना .
|
01
|
२]
|
महत्व व गरज .
|
02
|
३]
|
उद्देश.
|
03
|
४]
|
प्रकल्पाची निवड .
|
04
|
५]
|
अपेक्षित कौशल्य .
|
05
|
६]
|
साधने .
|
06
|
७]
|
साहित्य .
|
07
|
८]
|
पदार्था बद्दल माहिती .
|
08
|
९]
|
प्रात्यक्षिक कृती .
|
09
|
१]
|
प्रोडक्ट पॅकेजिंग .
|
10
|
११]
|
प्रात्यक्षिक खर्च.
|
11
|
१२]
|
मार्केटिंग .
|
12
|
१३]
|
अडचणी.
|
13
|
१४]
|
निरीक्षण .
|
14
|
१६]
|
अभिप्राय लेखन .
|
16
|
१] प्रस्तावना :-
विविध सण ,यात्रा अशा प्रसंगांचे एैतिहसिक –सामाजिक महत्व तर आहेच .या काळात तयार होणाऱ्या वस्तू ,पदार्थ यांची फार मोठी व्यवसायिक साखळी तयार होत असते .कच्चा माल आणण्यापासून ते विक्री पर्यंत अनेक टप्पे यात समाविष्ट असतात .हे टप्पे अभ्यासण्यासाठी समोसे व टिक्की यांचे उत्पादन घेणे व विक्री करणे हा प्रकल्प “गृह आरोग्य” विभागासाठी निवडला .
२] महत्व व गरज :-
लोकांच्या चवीनुसार त्यांना नाश्ता उपलब्ध करून देणे .लोकांच्या आवडीनुसार त्या पदार्थांमध्ये बदल करून त्याचे आरोग्यावर चांगल्याप्रकारे परिणाम करणारे घटक ,प्रोटीन यांचे प्रमाण महत्वाचे वाढते .हे पॅकींग फूड ग्राहक विक्री करतो .हि गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प केला .
३] उद्देश :-
अन्न पदार्थातून प्रोटीन ,जीवनसत्वे प्रमाण कसे राखावे .अन्न पदार्थ जास्त काळ टिकवुन राहण्यासाठी काय करावे अन्न पदार्थ पॅकींग करून मार्केटिंग कसे करावे हे पूर्ण शिकणे हे उद्दिष्टे ठेऊन हा प्रकल्प पूर्ण केला .
४] प्रकल्पाची निवड :-
ग्राहकांची बेकरी प्रोडक्ट व चटपटीत नाष्टा या दोघांचे एकत्रित करण तयार होणारे प्रोडक्ट ग्राहकांना आवडतील व त्या अन्न पदार्थाचे महत्व गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार केला .
५] अपेक्षित कौशल्य :-
१] अन्न पदार्थ बनवण्यासाठी त्यांची पूर्ण माहिती होती .
२] चपातीपासून गुलाबजामून बनवणे व त्यात कोणते घटक मिसळून ते आणखी स्वादिष्ट बनवायचे हे माहित होते यामुळे हा प्रकल्प पूर्ण केला .
६] साधने :-
गॅस ,सुरी ,प्लेट ,कढई ,चमचा ,पोळपाट मिक्सर ,तवा ,पॅकेजींग मशीन इत्यादी ..........
७] साहित्य :-
चपातीचे बारीक तुकडे ,दुध पावडर ,दुध .तेल ,साखर ,इत्यादी ...............
९] पदार्थामधील पाक करण्याची कृती :-
सर्वप्रथम २०० ml पाणी घेऊन त्यात २५०gm साखर टाकली .नंतर हलून मिक्स केले .अशा प्रकारे गुलाबजामचा पाक तयार झाला .
१०] पदार्थाची पीठ मळण्याची कृती :-
सर्वप्रथम चपातिला मिक्सरमधून बारीक करून घेतले .२० gm दुध पावडर टाकून त्यात ३२० ml दुध टाकून पीठ मळून घेतले .त्यानंतर पीठाचे छोठे –छोठे गोळे बनवले .नंतर कढईत ५०० ml तेल घेऊन गुलाब जाम तळून घेतले. ते थंड झाल्यावर साखरेच्या पाकात टाकुन ठेवले. त्यानंतर प्याकिंग केले .
१२] प्रवाह आकृती (फ्लो चार्ट):-
चपातीचे गुलाब जमून बनवणे .
पदार्थाचे नाव :- चपातीचे गुलाब जमून
साधने व साहित्य गोळा करणे .
पदार्थाची पीठ मळून तयार ठेवणे .
पीठाचे छोठे –छोठे गोळे बनवले . ते थंड झाल्यावर साखरेच्या पाकात टाकुन ठेवले.
पदार्थ थंड झाल्यानंतर पदार्थ पॅकिंग केला.
पदार्थ बनवण्यासाठीचा झालेला प्रात्यक्षिक खर्चानुसार मार्केटिंग किंमत काढली.
हे पदार्थ बनवण्यासाठीचा झालेला प्रात्यक्षिक खर्च पुढील प्रमाणे :-
प्रत्यक्षिक खर्च
अनु क्रमांक
|
मालाचे नाव
|
वजन
|
दर /kg
|
किंमत
|
१
|
चपाती
|
500 gm
|
-
|
5.00
|
२
|
साखर
|
200 gm
|
40 .00
|
8.00
|
३
|
मिल्क पावडर
|
50 gm
|
10.00
|
10.00
|
४
|
इलायची पावडर
|
5 gm
|
5.00
|
5.00
|
५
|
गॅस
|
30 gm
|
1.20
|
1.20
|
६
|
पॅकिंग
|
5.00
| ||
७
|
एकूण
|
34.20
| ||
मजुरी
|
15%
|
5.13
| ||
एकूण किंमत
|
39.33
|
१२] प्रात्यक्षिक खर्चावरून प्रोडक्टची मार्केटिंग करणे :-
प्रात्यक्षिक खर्च +मजुरी = एकूण खर्च
म्हणून विक्री १०,२० ,३०, अशा प्रकारे पॅकींग केली . यातून आम्हाला २८० मिळाले .
२५० – ३९.३३ = २१०.६७ नफा झाला .
म्हणून एका मालापासून अनेक प्रोडक्ट बनवले तर जास्त नफा होतो हे सिध्द झाले .
१३] अडचणी :- पदार्थाचे प्याकिंग करताना अडचण आली .
१४] निरीक्षण :-
१] वेगवेगळे प्रोडक्ट बनविताना एकाच साहित्यापासून दुसरा पदार्थ तयार होतो .
२] मार्केटिंग यासाठी असे पदार्थ सोपे जातात .
३] ग्राहकांच्या आवडीचे पदार्थ असल्याने ते लवकर विक्री होतात .
४] असे पदार्थ स्वादिष्ट व चटपटीत असतात .
१६] अभिप्राय लेखन :-
पाणी परीक्षण करणे ...
उददेश :- पाण्याची H२S strip test तपासणी करण्यास शिकणे व ते
पिण्यायोग्य आहे अथवा नाही याचा अहवाल तयार करणे .
साहित्य :- H२S strip test bottle , पाण्याचा नमुना इत्यादी .
प्रात्यक्षिक कृती :- १] ज्या पाण्याची तपासणी करावयाची आहे त्या पाण्याचा
१००मिली . नमुना {सॅंपल sample }. निर्जंतुक
बाटलीत भरून ठेवा .
२] H२s Strip test बॉटलवरील दिलेल्या रेषेपर्यंत
पाण्याचा नमुना भरून घ्यावा .
३] पाण्याच्या बाटलीचे झाकण पक्के बसवा , हळूहळू
बॉटल हलवा त्यामुळे पाण्याची अभिक्रिया
बाटलीतील कागदाबरोबर होऊ दया .
४] ती पाण्याची बाटली सभोवतालच्या तापमानाला ३० ते
३७अंश सेल्सियसला बंद खोलीत किंवा ३७अंश
सेल्सियसला एका ठिकाणी १८ते ४८तास ठेवा .
५] ४८तासानंतर पाण्याचा रंग बदलतो का त्याचे निरीक्षण
करा .
निरीक्षण व अनुमान :-
१] पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यायोग्य
नाही .
२] पाण्याचा रंग पिवळा राहिला तर पाणी
पिण्यायोग्य आहे असे समजावे .
दक्षता :- १] एका वेळी एकच पाणी नमुना घ्या .
२] पाणी नमुना घेताना स्वच्छ भांड्यात घ्यावे . दोन तीन
ठिकाणच्या पाण्याचे मिश्रण करून टेस्ट करू नये .
३] पाणी परीक्षण करताना घड्याळाचा वापर करावा .
कृती :- 1 टेस्ट ट्यूब मध्ये २० च्या खुणे पर्यंत HCL घेतला . 2 हाताने बोट - रक्ताची जागा निर्जंतुक केली .
थकवा येतो
BP लो होतो
१] उद्देश - योगा बद्दल माहिती जाणून घेणे , त्याचे नियम व संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी योगाचा अभ्यास करणे .
3 आसनाचे विविध स्वरूप :-
1 आसन
2 प्राणायाम
3 प्रत्याहार
4 धारणा
२ आसने करताना प्रत्येक आसनाच्या नियमानुसार करणे.
३ सावकाश व काळजीपूर्वक करणे .
४ आसने करण्या आघोदर ध्यान करणे गरजेचे आहे .
प्रथमउपचार .....
१] कॉटन
अन्नपदार्थ बनविणे .
साहित्य :- कॅलरीज चार्ट .
ब्लड प्रेशर तपासणी करणे .
साधारण तपासण्यासाठी नाडीचेेे ठोकेे आवश्यक आसतात .
माहिती = १ ] हदया त चार कप्पे असतात .
नाडी + श्वासन =
यात भीती वाटल्यावर , जास्त काम केल्यावर ह्दयाचे ठोके वाढतात . श्वासनाचे प्रमाणही वाढते . त्यामुळे नाडीचे ठोके प्रमाणापेक्षा वाढतात . तेव्हा ब्लेड प्रेशर वाढते .
प्रात्यक्षिक कृती :- १] हाताच्या नाडीचे ठिकाणावर स्टेटस्कोप ठेवून प्रति मिनिटाचे ठोके मोजणे व नोंदी घेणे .
तसेच
श्वासनाची चालू *४ =नाडीचे ठोके .
साहित्य :- H२S strip test bottle , पाण्याचा नमुना इत्यादी .
प्रात्यक्षिक कृती :- १] ज्या पाण्याची तपासणी करावयाची आहे त्या पाण्याचा
१००मिली . नमुना {सॅंपल sample }. निर्जंतुक
बाटलीत भरून ठेवा .
२] H२s Strip test बॉटलवरील दिलेल्या रेषेपर्यंत
पाण्याचा नमुना भरून घ्यावा .
३] पाण्याच्या बाटलीचे झाकण पक्के बसवा , हळूहळू
बॉटल हलवा त्यामुळे पाण्याची अभिक्रिया
बाटलीतील कागदाबरोबर होऊ दया .
४] ती पाण्याची बाटली सभोवतालच्या तापमानाला ३० ते
३७अंश सेल्सियसला बंद खोलीत किंवा ३७अंश
सेल्सियसला एका ठिकाणी १८ते ४८तास ठेवा .
५] ४८तासानंतर पाण्याचा रंग बदलतो का त्याचे निरीक्षण
करा .
निरीक्षण व अनुमान :-
१] पाण्याचा रंग काळा झाला तर पाणी पिण्यायोग्य
नाही .
२] पाण्याचा रंग पिवळा राहिला तर पाणी
पिण्यायोग्य आहे असे समजावे .
दक्षता :- १] एका वेळी एकच पाणी नमुना घ्या .
२] पाणी नमुना घेताना स्वच्छ भांड्यात घ्यावे . दोन तीन
ठिकाणच्या पाण्याचे मिश्रण करून टेस्ट करू नये .
३] पाणी परीक्षण करताना घड्याळाचा वापर करावा .
५] हिमोग्लोबिन तपासणी करणे .
HB चे रक्तातील प्रमाण :- हिमोग्लोबिन हे द्रव्य रक्तातील तांबड्या पेशीत असते . या द्रव्यामुळे रक्तातील तांबड्या रक्त पेशी O २ वायु शरीरातील सर्व भागात पोह्चविन्याचे काम करतात . व प्रत्येक पेशीतून CO2 फुफुसाकडे नेण्याचे काम करतात .
प्रत्यक्षिक कृती :- HB हिमोग्लोबिन मध्ये लागणारे लिक्विड : HCL, DW, कापूस , स्पिरीट , शरीरातील रक्त .
साहित्य :- पिपेट (रबरी नळी ), टेस्ट , ट्यूब , कॅम्पॅरेटर, ड्रोपर , ब्रश, ल्याॅनसेट , काचेचा राॅड इ
कृती :- 1 टेस्ट ट्यूब मध्ये २० च्या खुणे पर्यंत HCL घेतला . 2 हाताने बोट - रक्ताची जागा निर्जंतुक केली .
3 पिपेटरणे ०.०२ मिली एवढे रक्त घेतले
४ परीक्षानळीत सोडले
५ परीक्षानळी हलवली H.C.L व रक्त एकत्र होण्यासाठी
६ परीक्षा नळी कॅम्पेरेटमध्ये [५ मिनिटे ] ठेवली
७ द्रावणाच्या रंग ईतर दोन बाजूच्या रंगाशी सुंसगत
होण्यासाठी D.W थेंब टाकले व रॉडने हलवा
८ टेस्ट ट्युबने रिडींग घेतली H.B चे प्रमाण पहिले
हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे :- अँनिमीया होतो
चक्कर येते
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी :- गुळ , शेंगदाणे , बिट , गाजर ,टोमॅटो, खाणे गरजेचे आहे .
६] योग आणि व्यायाम करणे .
योगाब्धल माहिती -
व्यायाम अनेक प्रकारचे असतात , परंतू मासंपेशिंसाठी किवा जोडण्यासाटी आसन करणे महत्त्वाचे असते .
3 आसनाचे विविध स्वरूप :-
2 प्राणायाम
3 प्रत्याहार
4 धारणा
6 समाधी - या प्रकारचे स्वरूप असून त्याचे योगात रुपांतर
केले जाते .
४ आसनांचे प्रकार :-
१ सुखासन २ पद्द्मासन
३ वज्रासन ४] सर्वांगासन
५धनुरासन ६] शलभासन
७] भुजांगासन ८] मुंडगासन
९] शवासन १०] पवन मुक्तासन
११] सूर्यनमस्कार
अशाप्रकारची आसने अभ्यासणे गरजेचे असून त्यांचा उपयोग जीवनात ठरतो , शरीर तंदूरुस्त राहते व निरोगी राहते .
५ व्यायाम करताना घ्यावयाची काळजी :-
१ असने करताना आजूबाजूचे वातावरण प्रसन्य असावे .
२ आसने करताना प्रत्येक आसनाच्या नियमानुसार करणे.
३ सावकाश व काळजीपूर्वक करणे .
४ आसने करण्या आघोदर ध्यान करणे गरजेचे आहे .
प्रथमउपचार .....
कृती :- प्रथोमोपचारचे साहित्याचा वापर कशा पद्धतीने करणे :
१] कॉटन
२] छोटी प्लास्टिक बॉटल
३] स्टील वाटी
४] स्पिरिट
५] रोलर ब्यान्डेज
६] काचपट्ट्या
७] ग्लूकोडी
८] थर्मामीटर
९] डेटॉल
१०] कैची
११] सेप्टी पिन
१२] टिशू पेपर
१३] टॉर्च
१४] चमचा
१५] फुलस्केप
१६] ग्लोज
मानवी शरीरात लागणारी कलरीज काढणे .
उददेश : अन्नपदार्थांनुसार मानवात किती कॅलरीज मिळतात हे
तपासून काही माणसांना लागणारी कॅलरीज असणारे
प्रात्यशिक कृती :-
“ जे अन्नपदार्थ आपण खातो.त्यातून ती तयार होणारी उर्जा
तिला मापनाचे एकक {unit } म्हणजे कॅलरीज होय .
कॅलरीज मापनाची साहित्य : डिजिटल थर्मामीटर , चार्ट इत्यादी ...
क्यालरीज मापनाच्या पद्धती
१] स्मॉल क्यालरीज=१ ग्रम २] लार्ज क्यालरीज= १किलो .
क्यालरीज पुरुष व श्त्रीयांच्यात विविध प्रमाणात असतात.
Sr.no
|
पुरुष
|
स्त्रिया
|
१]
|
Narmal worke:-2000to2600 cal.
|
Narmal worke:-1600to2000 cal.
|
२]
|
Mediam worke:-2200to2800 cal.
|
Mediam worke:-1500to2200 cal.
|
३]
|
Larye worke:2000to2400 cal.
|
Larye worke:2000to2400 cal.
|
क्यालरीज मिळणारे घटक :-
अनु क्र
|
स्निध पदार्थ
|
प्रथिने
|
कर्बोदके
|
१]
|
दुध
|
गहू
|
कडधान्य
|
२]
|
अंडी
|
ज्वारी
|
पालेभाज्या
|
३]
|
मांस
|
मांस
|
-
|
४]
|
तेल
|
तांदूळ
|
-
|
क्यालरीज काढण्याचे सूत्र :
पुरुष : [१३.५*wt]+[5*ht]-[6.076*ag]+66
स्त्रिया : [९.५६*wt]+[1.85*ht]-[4.68*ag]+ 65.5
“ जे आपण खातो ते पचन करण्याच्या क्षमतेवर क्यालरीज अवलंबून असतात .”
उदाहरण :-१]उंची :- ५.२ ,२]वजन :-४४.३३० ,३] वय :-२० तर
क्यालरीज काडा .
पुरुष :
सूत्र :-[१३.७५ *४४.३३० ]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६
=[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६
=[६१०]+[५७५]-[१२२]+६६
=[६१०+५७५+१२२]+६६
[१३०७]+६६
=१३७३ क्यालरीज एक दिवस
यानुसार अन्न्प्दार्थापासून मिळणाऱ्या क्यालरीज पासून अनेक
लोकांसाठी लागणाऱ्या क्यालरिज वरून अन्नपदार्थाचा पुरवठा कडू
शकतो .
उददेश = आजारांंचेे निरसन करावयाचेे असल्याने ब्लड प्रेशर तपासणे गरजेचे असते .
साहित्य :- ब्लड प्रेशर चेकंपं बॅन्ड मीटर , स्टेट्स स्कोप .
प्रात्यशिक कृती :-
१] हाताच्या मुठ्ठी बंद करून घेणे .
२] दंडावर ब्लडप्रेशर चेकपच्या बँन्ड बांधून घेणे .
3] पंपीकच्या फुगा दाबून बॅन्डवर प्रेशर देऊन रिपोर्ट घेणे .
४] त्यासाठी हाताच्या नाडीवर स्टेट्स्कोप ठेवून नाडीच्या आवाजाचेे ठाेके माेजणे .
५] जोपर्यंत ठोके बंंद होत नाहीत तोपर्यंत हळूहळू दाब दय़ावा .
6] जेव्हा ठोके बंद होतील ती नोंद व ठोके चालू झाल्याची नोंद घ्यावी . या मीटरवरून घेतलेल्या नोंदि प्रमाणे .
मानवी ब्लड प्रेशर काम करतो .
हे यावरून BP चेक करणे सोपे जाते .
थोडक्यात माहिती :- 1 ] मानवी शरीरातील 6 litear रक्त असते . ते रक्त 8-9 मिनिटाला पूर्ण शरीरभर रक्तप्रवाह होतो .
रक्त प्रवाहाचे दोन प्रवाही नलिका असतात .
1 स्टीटॅ्लीन 2 डाॅयस्टॅा्लीन
2] ब्लड पेशी काडून कॅर्बोंनडायऑक्सायिड काडून घेते हे अशुद्ध रक्त . ८० नॉर्मल प्रेशर ला फुपुफासात जाते .
१२० च्या स्पीडला हृदयात रंक्त प्रवाह चालू असतो.
नाडीचे ठोके मोजणे [pulse rate]
उदेश = शरीरावरील रक्ताचे प्रेशर मेंदूचे हदयाचे कार्य.
साधारण तपासण्यासाठी नाडीचेेे ठोकेे आवश्यक आसतात .
म्हणून नाडीचे ठोकेे मोजणे गरजेचे असते .
साधने = स्टेटसस्कोप ...........
माहिती = १ ] हदया त चार कप्पे असतात .
२] हदयातून दोन प्रकारे रक्तप्रवाह चालू असतो .
३] अशुद्ध रक्त फुफुसात जाते व शुद्ध रक्त हदयात जाते . यातून रक्त प्रवाह 8 मिनिटे चालू असते .
4] या प्रकारे ५५ - ६५kg वजनाच्या माणसांत ६-७लिटर रक्त ८व्या मिनिटाला रक्तप्रवाह चालू असतो .
नाडी + श्वासन =
:- श्वसनाच्या ४पट नाडीचे ठोके असतात .
म्हणजे :- १८वेळा १मिनिटात श्वसन होत असेल तर ७२वेळा ठोके पडतात .
यात भीती वाटल्यावर , जास्त काम केल्यावर ह्दयाचे ठोके वाढतात . श्वासनाचे प्रमाणही वाढते . त्यामुळे नाडीचे ठोके प्रमाणापेक्षा वाढतात . तेव्हा ब्लेड प्रेशर वाढते .
त्यामुळे शरीरावरील नियंत्रण बिघडते . हे समजण्यासाठी नाडीचे ठोके मोजले जातात .
प्रात्यक्षिक कृती :- १] हाताच्या नाडीचे ठिकाणावर स्टेटस्कोप ठेवून प्रति मिनिटाचे ठोके मोजणे व नोंदी घेणे .
तसेच
१] श्वसनाच्या चालीवरून मोजणे व त्याला ४ने गुणने व तपासून पहाणे नाडीचे ठोके मिळतात .
श्वासनाची चालू *४ =नाडीचे ठोके .
१८*४ =७२
:- नाडीचे ठोके =७२मिळतात .
रक्तगट तपासणे व माहिती घेणे.
साहित्य :- लँसेट, कापूस, काचपट्या (स्लाईड्स), स्पिरीट, Anti A, Anti B, Anti D. इ.
कृती :- प्रथमता: आम्ही रक्तगट म्हणजे काय व तो कसा चेक करावयाचा हे समजून घेतले. आणि आमच्या सेक्शन मधीलच मुलांचे रक्तगट चेक केले. रक्तगट बरोबर असल्याची खात्री सरांकडून करून घेतली.
प्रात्यक्षिकामधील कृती : आपल्याला ज्या व्यक्तीचा रक्तगट चेक करावयाचा आहे त्याच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाचे रक्त घ्यायचे. त्याअगोदर ती जागा स्पिरीटने स्वच्छ निर्जंतुक करावी. बोटावर लँसेटनी टोचून रक्त काढावे. ते रक्त काचपट्टीवर तीन (3 drops) ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर Anti A, Anti B, Anti D. या बॉटलमधील अँटीसिरा त्या काचपटीच्या घेतलेल्या रक्तावर एकेक थेंब टाकणे. अँटीसिराचे थेंब टाकल्यावर थोडावेळ थांबणे. त्यानंतर पट्टी हळू हळू हलवणे, अँटीसिरा व रक्त मिसळण्यासाठी. खालील निरीक्षण अनुमान नुसार रक्तगट ओळखता येतो.
आम्ही आमच्या सोयीसाठी विसरू नये म्हणून काचेच्या स्लाईड एवढी कागदाची पट्टी तयार करून त्यावर Anti A, Anti B, Anti D असे लिहून मग त्याच्यावर काचेची पट्टी ठेवली होती मग त्यावर अँटीसिराचे (Anti A, Anti B, Anti D) drops सोडले होते.
निरीक्षण
|
अनुमान
|
फक्त अँटीसिरा A व D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा B टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट A (+) ve
|
फक्त A अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट A (-) ve
|
फक्त अँटीसिरा B व D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा A टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट B (+) ve
|
फक्त B अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट B (-) ve
|
अँटीसिरा A,B व D टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (+) ve
|
फक्त A व B अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (-) ve
|
फक्त अँटीसिरा A व B टाकलेल्या दोन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत व D मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट O (+) ve
|
अँटीसिरा A,B व D टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत तर
|
रक्तगट O (-) ve
|
Subscribe to:
Posts (Atom)