Wednesday, 11 October 2017

Project

|| विद्या विनयेने शोभते ||
प्रकल्प
डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी [डी .बी .आर .टी .]
विज्ञान आश्रम ,पाबळ
विभागाचे नाव :- गृह व आरोग्य
प्रकल्पाचे नाव :- चपातीचे गुलाब जमून बनवणे .
विद्यार्थ्याचे नाव :- अनिशा बाळू ढेबे.
                 पोर्णिमा लतीफ शिंदे .
प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- २० /९/२०१७
प्रकल्प पूर्ण करण्याची दिनांक :- २२/९/२०१७
मार्गदर्शक शिक्षिका :- सौ. रेशमा मॅडम .
-: अनुक्रमणिका :-
अनु क्रमांक
घटकाचे नाव
पृष्ठ क्रमांक
१]
प्रस्तावना .
01
२]
महत्व व गरज .
02
३]
उद्देश.
03
४]
प्रकल्पाची निवड .
04
५]
अपेक्षित कौशल्य .
05
६]
साधने .
06
७]
साहित्य .
07
८]
पदार्था बद्दल माहिती .
08
९]
प्रात्यक्षिक  कृती .
09
१]
प्रोडक्ट पॅकेजिंग .
10
११]
प्रात्यक्षिक खर्च.
11
१२]
मार्केटिंग .
12
१३]
अडचणी.
13
१४]
निरीक्षण .
14
१६]
अभिप्राय लेखन .
16
१] प्रस्तावना :-
            विविध सण ,यात्रा अशा प्रसंगांचे एैतिहसिक –सामाजिक महत्व तर आहेच .या काळात तयार होणाऱ्या वस्तू ,पदार्थ यांची फार मोठी व्यवसायिक साखळी तयार होत असते .कच्चा माल आणण्यापासून ते विक्री पर्यंत अनेक टप्पे यात समाविष्ट असतात .हे टप्पे अभ्यासण्यासाठी समोसे व टिक्की यांचे उत्पादन घेणे व विक्री करणे हा प्रकल्प “गृह आरोग्य” विभागासाठी निवडला .
२] महत्व व गरज :-
             लोकांच्या चवीनुसार त्यांना नाश्ता उपलब्ध करून देणे .लोकांच्या आवडीनुसार त्या पदार्थांमध्ये बदल करून त्याचे आरोग्यावर चांगल्याप्रकारे परिणाम करणारे घटक ,प्रोटीन यांचे प्रमाण महत्वाचे वाढते .हे पॅकींग फूड ग्राहक विक्री करतो .हि गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प केला .
३] उद्देश :-
             अन्न पदार्थातून प्रोटीन ,जीवनसत्वे प्रमाण कसे राखावे .अन्न पदार्थ जास्त काळ टिकवुन राहण्यासाठी काय करावे अन्न पदार्थ पॅकींग करून मार्केटिंग कसे करावे हे पूर्ण शिकणे हे उद्दिष्टे ठेऊन हा प्रकल्प पूर्ण केला .
४] प्रकल्पाची निवड :-
              ग्राहकांची बेकरी प्रोडक्ट व चटपटीत नाष्टा या दोघांचे एकत्रित करण तयार होणारे प्रोडक्ट ग्राहकांना आवडतील व त्या अन्न पदार्थाचे महत्व गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार केला .
५]  अपेक्षित कौशल्य :-
             १] अन्न पदार्थ बनवण्यासाठी त्यांची पूर्ण माहिती होती .
             २] चपातीपासून गुलाबजामून बनवणे  व त्यात कोणते घटक मिसळून ते आणखी स्वादिष्ट बनवायचे हे माहित होते यामुळे हा प्रकल्प पूर्ण केला .
६] साधने :-
           गॅस ,सुरी ,प्लेट ,कढई ,चमचा ,पोळपाट मिक्सर ,तवा ,पॅकेजींग मशीन इत्यादी ..........
७] साहित्य :-
      चपातीचे बारीक तुकडे ,दुध पावडर ,दुध .तेल ,साखर ,इत्यादी  ...............
९] पदार्थामधील पाक करण्याची कृती :-
        सर्वप्रथम २००  ml पाणी घेऊन त्यात २५०gm साखर टाकली .नंतर हलून मिक्स केले .अशा प्रकारे गुलाबजामचा पाक तयार झाला .
१०] पदार्थाची पीठ मळण्याची कृती :-
सर्वप्रथम चपातिला मिक्सरमधून बारीक करून घेतले .२० gm दुध पावडर टाकून त्यात ३२० ml दुध टाकून पीठ मळून घेतले .त्यानंतर पीठाचे छोठे –छोठे गोळे बनवले .नंतर कढईत ५०० ml तेल घेऊन गुलाब जाम तळून घेतले. ते थंड झाल्यावर साखरेच्या पाकात टाकुन ठेवले. त्यानंतर प्याकिंग केले .
१२] प्रवाह आकृती (फ्लो चार्ट):-
          चपातीचे गुलाब जमून बनवणे .
पदार्थाचे नाव :- चपातीचे गुलाब जमून
साधने व साहित्य गोळा करणे .
पदार्थामधील पाक तयार करणे .
पदार्थाची पीठ मळून तयार ठेवणे .
                  पीठाचे छोठे –छोठे गोळे बनवले . ते थंड झाल्यावर साखरेच्या पाकात टाकुन ठेवले.
               पदार्थ थंड झाल्यानंतर पदार्थ पॅकिंग केला.
पदार्थ बनवण्यासाठीचा झालेला प्रात्यक्षिक खर्चानुसार मार्केटिंग किंमत काढली.
  हे पदार्थ बनवण्यासाठीचा झालेला प्रात्यक्षिक खर्च पुढील प्रमाणे :-
प्रत्यक्षिक खर्च
अनु क्रमांक
मालाचे नाव
वजन
दर /kg
किंमत
चपाती
 500 gm     
-
5.00
साखर
200 gm
40 .00
8.00
मिल्क पावडर
50 gm
10.00
10.00
इलायची पावडर
5 gm
5.00
5.00
गॅस
30 gm
1.20
1.20
पॅकिंग
5.00
एकूण
34.20
मजुरी
15%
5.13
एकूण किंमत
39.33
                                   
१२] प्रात्यक्षिक खर्चावरून प्रोडक्टची मार्केटिंग करणे :-                                                                                      
      प्रात्यक्षिक खर्च +मजुरी = एकूण खर्च                                                      
म्हणून विक्री १०,२० ,३०, अशा प्रकारे पॅकींग केली . यातून आम्हाला २८० मिळाले .                                      
२५० – ३९.३३ = २१०.६७ नफा झाला .
म्हणून एका मालापासून अनेक प्रोडक्ट बनवले तर जास्त नफा होतो हे सिध्द झाले .
१३] अडचणी :-   पदार्थाचे प्याकिंग करताना अडचण आली .         
१४] निरीक्षण :-
१] वेगवेगळे प्रोडक्ट बनविताना एकाच साहित्यापासून दुसरा पदार्थ तयार होतो .
२] मार्केटिंग यासाठी असे पदार्थ सोपे जातात .
३] ग्राहकांच्या आवडीचे पदार्थ असल्याने ते लवकर विक्री होतात .
४] असे पदार्थ स्वादिष्ट व चटपटीत असतात .
१६] अभिप्राय लेखन :-
           सन २०१६-१७ या वर्षीचा ‘गृह व आरोग्य “ विभागाचा प्रकल्पाचे नाव :- चपाती पासून गुलाब जमून बनवणे . हा प्रकल्प केला यामध्ये फूड –लॅब मॅडमनी मदत केली .तसेच त्याचे मार्केटिंग कसे करावे याची माहिती दिली .यातून व्यवसायिक मार्केटिंग शिकण्यास मिळाली अशा प्रकारे प्रकल्प पूर्ण झाला .
       -------------------------------------------------------                                                       शिक्षकांची स्वाक्षरी                                                                                                                      मुख्याद्यापकांची स्वाक्षरी                                                   ( विभाग :-गृह व आरोग्य )                       ( विज्ञान आश्रम .पाबळ

No comments:

Post a Comment