मूरघासाची खड्डा पद्धत :
मूरघासाच्या खड्ड्याची रचना, आकार व बांधणीची पद्धत हि त्या ठीकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.
खड्डा बनविताना तो जास्तीत जास्त ऊंच जागेवर करावा. म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही.
चौरस खड्डा असल्यास कोपऱ्याच्या जागेत हवा राहण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी खड्ड्याचे कोपरे गोलाकार असावेत.
खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाहीत याची खात्री करावी. भितींना छिद्रे किंवा भेगा नसाव्यात यासाठी भिंतींना सिमेंटने गुळगुळीत प्लास्टर करावे.
खड्ड्याची खोली हि त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे. जेथे पाण्याची पातळी वर आहे, तेथे जमिनीवर टाकी बांधावी व जेथे पाण्याची पातळी खोल आहे, तेथे जमिनीत खड्डा घेऊन तो बांधून काढणे सोयीस्कर व फायद्याचे आहे.
खड्डा खोदून बांधकाम, प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास, खड्डा खोदल्यानंतर निळ्या रंगाचा २०० मायक्रॉनचा पेपर वापरावा.
मूरघासाचे फायदे:
१. मूरघास जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.
२. मूरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमीत कमी जागा लागते. म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मूरघासाच्या स्वरुपात ५०० किलो चारा ठेवता येतो.
३. दररोज चारा कापून जनावरांना खाऊ घालण्यापेक्षा त्याचा मूरघास बनवल्यास चारा पिकाखालची जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पीक त्वरित घेता येते. म्हणजेच आपल्याला जास्त पिके घेता येतात व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील कष्ट व वेळ वाचतो.
मूरघासाची प्रत :
बुरशी: मूरघास व्यवस्थित दाबला नाही तर त्यात बुरशीची वाढ होते.
वास: चांगल्या मूरघासाला आंबट-गोड वास येतो.
रंग: चांगल्या मूरघासाचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी असतो. कुजलेल्या मूरघासाचा रंग काळा असतो.
सामू: चांगल्या मूरघासाचा सामू (पीएच) ३.५ ते ४.२ असतो.
उद्देश :- मूरघास तयार करणे
जमीन मोजमापण करणे
उद्देश :-
साहित्य:- वही,पेन,मिटर टेप ,गणकयंत्र,सुनावणीत साहित्य ,तोबल दोरी ,इत्यादी
कृती :- प्रथमता जमीन मोजण्यासाठी मी माझा पौल्ट सपाट होता .त्या पौल्टला ४ बाजू होत्या त्या बाजू समान होत्या .
प्रथमता मी त्या पौल्टच्या बाजूची दिशा ठरवन घेतली .त्यानंतर त्या पौल्टच्या चारही बाजूची मोजमाप केले .त्या मोजमापाना A.B.C.D हि नावे दिली
AB=४३ft,BC=१८.५ft,CD=४३ft,DA=१८.५ft
`
पौल्टची साईज :-१८.५ft x४३ft=७७४ft2
=१४ftx६ft
= २०m२
तर आपण याचे क्षेत्रफळ काढून
आयताचे क्षेत्रफळ =लाबीxरुदी
हे सुत्र वापरले आहे २०m हे उत्तर येण्यासाठी वापरले आहे
अनुमान :-मी मोजलेली जमीण ७७४ft२ त्याचे २०m२ येवढी जमीण माझ्या पौल्टची आहे .
Practical No:-5 जिवामृत तयार करणे
साहित्य /साधने :-बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/ दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,
कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले
७ व्या दिवशी जिवामृत तयार होते
त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.
जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन घेतले व मग पिकाला दिले .
यामध्ये टूयकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते २०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम म्हाणजेच १ लीटरसाठी १ ग्रॅम टाकु शकतो .
फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो
.पिकाची वाढ चागली होती .
Practical No:-6 बीजप्रक्रिया
उद्देश :-विविध रसायनआत्याधूनिक पद्धतीनचा वापर करून
बीजप्रक्रिया करणे
साहित्य:- बादली ,पाणी टूायकोडर्मा ,मिरची रापे
कृती :- प्रथमता आम्ही मिरच्याचीरोपे आणली व त्याच्या खालच्या बाजूला कोकोपीट होते त्यामुळे ति रोपे २ बाय १च्याअंतरावर रोपे लावली व त्या नतर बदली मध्ये पाणी घेतले.त्या पाठयात टूयकोडर्मा ही पावडर टाकली ते पूर्ण मिहाण बणवले व ते झाडाच्या बूडाला ओतले त्यामुळे रोपांच्या मूळाची माती पकडण्याची क्षमता वाढते व हे पीक चांगले येते .
त्यामुळे ही प्रक्रिया जास्तीत जास्त बियावरति करावी बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाना भुरशी लागत नाही
निरीक्षण:-बीजप्रक्रिया केल्यामुळे रोपे चागली वाढतात .व किट लागण्याची क्षमता कमी होते . बियांची उगण्याची क्षमता वाढते.
Practical No:-7
जनावरांच्या शरीराचा मापावरूनअंदाजे वजन काढणे.
उद्देश:- जनावरांचे अंदाजे वजन काढणे.
साहित्य व साधने:- मीटर टेप, वही, पेन.
कृती:- वजन घेताना :- १) दोन शिंगांच्या मध्यातून व माकड हाडापर्यत घेणे.
२)छाती चा घेर(सेंटी मीटर मध्ये)
१) अ = छातीचा घेर 120cm
२) ब = शिंगांच्या मध्यातून माकडहाडापर्यत 113cm
३) सूत्र = अ x अ x ब
10400
= 120 x 120 x 113
10400
निरीक्षण :- १) जनावरांचे वजन वजन काठवर न काढता त्यांच्या मापावरून त्यांचे वजन काढणे.
Practical No:-8
जनावरांचे तापमान काढणे.
उद्देश :- जनावरांचे तापमान काढणे.
साहित्य व साधने :- थार्मामिटर,घड्याळ , वही , पेन
कृती :- थार्मामिटर मधील वर चढलेला पारा हातान झटकून
जनावराचे तापमान मोजणे
प्राणी /पक्षी
|
तापमान
|
कोबडी
|
१०५ -१०९
|
शेळी
|
१०१-१०३
|
गाय
|
१००-१०३
|
म्हैस
|
९७-१०१
|
कुत्रा
|
१००-१०२
|
माणूस
|
९८.४-९८.६
|
साहित्य :- थर्मामीटर,घडयाळ,(क्लिनिक,डीजीटल.
प्राणी ,शेळी ,गाय ,कोबडी .
f चे अंश मधे रुपांतर करणे .
सूत्र :-c /५ =३२/५
अंश चे f मधे करणे रुपांतर करणे
तापमान मोजण्याचे ठिकाण :१] कोंबडी –पंकाखाली .२] माणूस –जिभेखाली ,काखेत३] गाय –गुद्द्वारामध्ये
Practical No:-9
दुधातील फॅट मोजणे
.
उद्देश :- दुधातील भेसळ ओळखणे
साहित्ये व साधने :-१ लीटर दुधाच भांडे ,लाक्टोमीटर ,ता ट ई .
कृती :- हल्ली दुधात भेसळ केली जाते .ति ओळखण्यसाठी लाक्टोमीटरचा वाफर केला जातो
भासलीचे प्रकार :- युरिया ,मीठ ,साखर ,पाणी .लाक्टमिटर हा भिंगवून टाकावा .भेसळ चेक कार्तानी साधारणता १ लीटर दुध घ्यावे .लाक्टमितर फॅट चा असावा .
निरिक्षन :-दुधात होणारी भेसळ लक्ष्यत येणे .काय टाकले ते ओळखणे .
Practical No:- 10
जमीन तयार करणे .
उद्देश :-जमीन तयार करणे .
साहित्ये व साधने :-फावडे,दाताळे ,टिकाव ,विला ,ट्रॅक्टर
कृती :-आम्ही जमीन तयार केली .मग रोटर फिरवला .व सारे पाडले .व बी पेरले त्या नंतर पाणी दिले .जमीन ची नांगरट करावी .त्या नंतर पाण्याने जमीन पूर्ण ओली करून घ्यावी .पिकानुसार वाफे तयार केले जातात .शेतीत शेणखताचा वाफ्र करावा .
निरीक्षण:-जमीन तील माती चेक करून घ्यावी .व नांगरट खोल करावी .व खताचा डोस वेळ च्या वेळी ध्यावा
11] पाणी देण्याच्या पद्धती
उद्देश :- पाणी देण्याच्या शिकणे .
पाणी देण्याच्या दोन पद्धती आहेत .
पारंपारीक पद्धत :
१] मोकाट
२] सपाट वाफा
३] सरी वरंबा
४] नागमोडी वाफा
अपारंपारिक पद्धती :
१] ठिबक पद्धत
२] स्पिकलर वाफा
पारंपारिक पद्धती :-
१] मोकाट :-
मोकाट पाणी पद्धती मध्ये आपण शेतात वरंबे किंवा सऱ्या न करता
पिकाला पाणी देतो .
उदा : ज्वारी किंवा अन्य पिके .
आपण शेतात मोकाट पाणी सोडतो त्यामुळे आपल्या पिकांची मुळे हि जमिनीवर जास्त खोल गेलेली नसतात . जमिनीत जास्त पाणी मुरल्याने पाणी जास्त .खोल जाते त्या मुळे पिकाला आवश्यक तेवढे पाणी मुळे खेचतात व बाकी पाणी वाया जाते तसेच आपण पाण्यातून सोडलेली खते औषधेही पाण्याबरोबर जमिनीत मुरली जातात त्यामुळे पिकाला योग्य पोषक खते मिळत नाहीत या पद्धतीने फायदे कमी व तोटे जास्त आहेत .
२] सपाट वाफा :
सपाट वाफा हि पाणी देण्याची दुसरी पद्धत आहे . सपाट वाफा
पद्धती म्हणजे ज्या प्रकारे आपण मेथी टाकतो व त्याला पाणी देतो
ती पद्धती होय .
३] सरी वरंबा पद्धती :
सरी वरंबा पद्धती हि पाणी देण्याची पारंपारिक दुसरी पद्धती . सरी वरंबा पद्धती म्हणजे आपण मका लावण्यासाठी ज्या सऱ्या काढतो त्यात कडेला मकाचे बी लावतो . व सरीने पाणी सोडतो . या पद्धतीस सरी वरंबा पद्धत म्हणतात .
४] नागमोडी वाफा :
पारंपारिक पद्धतीतील पाणी देण्याची हि चौथी पद्धत आहे . यामध्ये एका पाठोपाठ एक वाफे असतात . एक वाफा भरला कि तिसरा अशा प्रकारे सगळे वाफे भरले जातात . हि पाणी देण्याची वाकडी पद्धती असल्याने तिला नागमोडी वाफा पद्धती असे म्हणतात .
५] अपारंपारिक पद्धती :
१] ठिबक पद्धत : या पद्धती मध्ये गुंतवणूक जास्त असते . पण फायदे हि
असतात . म्हणजेच या पद्धतीचे तोटे कमी व फायदे जास्त आहेत . या पद्धतीमध्ये पिकाच्या मुळाशी पाणी पडते त्यामुळे पाण्याचा अतिवापर म्हणजेच पाणी वाया जात नाही .
फायदे :
१] कमी पाणी लागते .
२] या पद्धतीमुळे पिकाला योग्य प्रमाणात खते देता
येतात .
३] या पद्धतीमध्ये आपण पिकाला किती पाणी दिले .
याचे मापन करता येते .
४] या पद्धतीमुळे पीक जोमदार येते .
स्पिकलर :
या पद्धती पिकांवर पाणी शिंपडून टाकले जाते . त्यामुळे शेतात सरी किंवा वरंबे करण्याची गरज लागत नाही . त्यामुळे ट्रॅकटर ख्रर्च कमी होतो . स्पिकिलर पद्धतीमध्ये स्पिकिलरचे विविध प्रकार आहेत . उदा : भुईमूग , गवत यांसारख्या विविध पिकांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो .
निरीक्षण :पाणी देण्याच्या विविध पद्धती आहेत . त्यापैकी काही पद्धती फायद्याच्या आहेत तर काही पद्धती तोट्याच्या आहेत . तर काही खर्चिक आहेत पण त्या फायद्याच्या आहेत .
12] कलम करणे
उदेश - विविध रोपांवर कलम करून त्यावर झाडापासून जास्त उत्पाद घेऊन उत्पादनात वाढ करावी यासाठी कलम बांधणी गरजेचे आहे .
साहित्य - संजीवक , प्लास्टिक पिशवी , [ कलम पटी ]
साधने - सी कटर , कलमाचा चाकू
कृती - कलमाचे प्रकार :-
१ ] छट कलम
२ ] गुटी कलम
३ ] पाचट कलम
४] डोळा भरणे
छाट कलम :- ही पद्धत सर्वात सोपी पद्धत आहे . हि पद्धत रोपांवर
कलम करताना खाली फांदी तिरपी कापावीत व वरून
सरळ कापावीत त्यानंतर खालील टोकाला कॅटोडेक्ट
पावडर मध्ये बुडवून ती जमिन पुराची जेणे करून
मुळे जास्त प्रमाणात उगवतील वरील भागात मेण
किंवा शेण लावणे गरजेचे आहे .
गुट्टी कलम :- आकृतीत दाखवल्या प्रमाणे कलमासाठी निवडलेल्या
फंदीचे साधारण एक ते दीड इंच लांबीची गोलाकार
साल काढली .
२ ] साल काढल्याच्या जागी संजीवक लावणे .
३] त्यानंतर ओले केलेले स्पॅग्नोमॉस त्यावर लावून
प्लॅस्टिक पट्टीने तो भाग बंद केला .
पाचट कलम :- आकृती प्रमाणे एक ते दीड वर्षाच्या गावरान
आंब्याच्या शेंडयाकडील भाग सी कटरच्या साह्याने
कापला .
२]काढलेल्या खोडाला मध्येभागी उभा काप घेतला .
३] चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची
फांदी सी कटरने कापली .
निरीक्षण :- १] कलमाचे काम करत असताना सी - कटरने चाकूने
शरीराला इजा होणार नाही याची काळजी घेतली .
२] गुट्टी कलमाचा मुळ्या फुटल्यावर ती गुट्टी मूळ
झाडापासून वेगळी करावी लागते .
३] कलमासाठी आपण ज्या झाड्याच्या फांद्या घेतो
त्या फांद्यावर कोणत्याही प्रकारची कीड नसावी .
अनुमान :- झाडाचे कलम करताना संजीवक म्हणून आपण
केरोबिक्स पावडर वापरतो .
हि पावडर ज्या ठिकाणी लावतो . त्या ठिकाणचे
अनावश्यक जीवजंतू मारले जातात .
स्पेग्नोमॉसची पाणी धरून ठेवण्याची क्षमता
असल्याने त्या कलमाच्या वरून पाणी देण्याची
गरज भासत नाही .
13] तण निर्मूलन
उद्देश :पिकांच्या चांगल्या वाढीसाठी व भरघोस उत्पादन
मिळविण्यासाठी तण निर्मूलन करणे गरजेचे आहे .
साहित्य : खुरपे , विळा , फावडे , केमिकल , इत्यादी ..
साधने : फावडे , घमेले , हातमोजे , बादली , फवारणी यंत्र इत्यादी ..
physical
|
biolgical
|
chemical
|
|
|
|
खुरपणी
|
बुरशी
|
निवडक
|
कोळपणी
|
सोइन
|
मका
|
फावडे
|
गवत [तण]
|
गुहू
|
हातमोजे
|
मारणे प्रक्रिया
|
ज्वारी
|
|
|
कांदे
|
|
|
उस
|
|
|
भुईमुग
|
या चार्टनुसार पिकांमधील तण निर्मूलन केले . जाते गवत हे वेगवेगळ्या
प्रकारे असते . त्यासाठी विविध पद्धतीनुसार अवलंब केला जातो .
निष्कर्ष : तण निर्मूलन पिकांच्या चांगले पीक परिणाम कारक ठरतो
त्याचा फायदा पिकाला परिणाम वाढीवर झालेला दिसतो .
14] हायड्रोपोनिक चारा बनविणे
उद्देश : माती शिवाय चाऱ्याची निर्मिती करून जनावरांना हिरवा चारा
देणे .
साहित्य: मका , मीठ , पाणी इत्यादी ...
साधने : tray , गोणपाठ [पोटे ] , बादली इत्यादी ....
कृती : १] मका साफ करून स्वछ पाण्यात धुवून तो मिठाच्या पाण्यात
ठेवावे . नंतर तो स्वछ ४०ते ४५अंश से कोमट पाण्यात
१२ ते १४तासांसाठी भिजत ठेवावे .
२] भिजल्यानंतर गोणपाठ ओले करून त्यात गठ्ठ बांधून
मोड आणण्यास ठेवले . कमीत-कमी २४ते २५तासांनी
मोड आल्यानंतर tray स्वछ धुवून tray ला छिद्र करून
घेणे .
३] मोड आलेला मका tray मध्ये पसरवून ठेवणे . चारा
तयार होण्याचा कालावधी ७ते आठ दिवस असतो . यातून
एका tray मधून ५ते ६kg चारा मिळू शकतो .
फायदे : या चाऱ्यामधून १२ते १३टक्ये प्रोटीन , जीवनसत्व a
असल्याने दूध उत्पादनात वाढ होऊन जनावरे चांगली
राहतात. रासायनिक खते व औषधांचा वापर नसल्यामुळे पूर्ण
पणे सेंद्रिय चारा मिळतो . वेळेची व पाण्याची बचत होते .
१kg बियांच्या मक्यापासून ६ते ७kg हिरवा चारा मिळतो.
निष्कर्ष : हायड्रोपोनिक चारा या पासून जनावरांच्या खाद्यातून
प्रोटीन जीवनसत्व जनावरांना मिळाल्याने दुधाचे प्रमाण
वाढले असून सुधारित राहते .
15] माती परिक्षण करणे
उद्देश : माती परिक्षण शिकणे . मातीमध्ये असलेले नेत्र ,स्फुरद ,पालाश हे घटक तपासून चाचणी करणे .
साहित्य :- नमुना घेतलेली माती .
साधने :- खुरपे , घमेले , गाळणी , माती टेस्टिंग किट , इलेक्ट्रिकल मृदा
परीक्षण किट .
कृती : १] जागेचे क्षेत्र पाहून किती खड्डे करून माती नमुना घ्यायचा हे ठरवले .
२] जमिनीत v आकाराच्या खड्डा करून मातीचे नमुने घेतले .
३] माती वाळवून ती चाचणी घेताना कागदावर गोलाकार पसरवून त्याचे चार भाग विरोधी स्पर्शने घेऊन योग्य मातीचा नमुना घेतला .
४] ५०० ग्रॅम माती परिक्षणासाठी निवडली .आम्ही प्रेरणा माती परिक्षण किट वापरून माती परिक्षण केले . 5] नंतर फरक तपासून पाहण्यासाठी आम्ही इलेट्रीकल मृदा परिक्षण किट वापरले त्यातून त्या दोघांमधील फरक काढला .
६] या परीक्षणातून n , p , h , kg १ha या चाचण्या घेतल्या .
७] त्यानंतर ती माती परीक्षण करण्यासाठी लॅबमध्ये माती घेऊन गेलो .
निरीक्षण :- योग्य प्रक्रियेतून परिक्षण केल्यावर रंगातून बदलानुसार परीक्षणांचे योग्य आकडेवारी मापनात आली . यावरून जमिनीची सुपीकता व नापीक मृदा कळली .
निष्कर्ष
निष्कर्ष :-
१] n - very १०० १४०
२] ph -७. ५
३] kg १४०- very low .
४] sp -very low .
तण निर्मूलन
उद्देश :पिकांच्या चांगल्या वाढीसाठी व भरघोस उत्पादन
मिळविण्यासाठी तण निर्मूलन करणे गरजेचे आहे .
साहित्य : खुरपे , विळा , फावडे , केमिकल , इत्यादी ..
साधने : फावडे , घमेले , हातमोजे , बादली , फवारणी यंत्र इत्यादी ..
physical
|
biolgical
|
chemical
|
|
|
|
खुरपणी
|
बुरशी
|
निवडक
|
कोळपणी
|
सोइन
|
मका
|
फावडे
|
गवत [तण]
|
गुहू
|
हातमोजे
|
मारणे प्रक्रिया
|
ज्वारी
|
|
|
कांदे
|
|
|
उस
|
|
|
भुईमुग
|
या चार्टनुसार पिकांमधील तण निर्मूलन केले . जाते गवत हे वेगवेगळ्या
प्रकारे असते . त्यासाठी विविध पद्धतीनुसार अवलंब केला जातो .
निष्कर्ष : तण निर्मूलन पिकांच्या चांगले पीक परिणाम कारक ठरतो
त्याचा फायदा पिकाला परिणाम वाढीवर झालेला दिसतो .