प्रकल्प अहवाल सन - २०१७-१८
विज्ञान आश्रम पाबळ
विभागाचे नाव :- शेती व पशुपालन
प्रकल्पाचे नाव :-
प्रकल्प करणाऱ्याचे नाव :- पोर्णिमा शिंदे
मार्गदर्शक :- रावळ सर , रणजीत सर .
प्रकल्प चालू करण्याची तारीख :-
प्रकल्प पूर्ण झाल्याची तारीख :-
अ . नं अनुक्रमणिका
१ प्रस्तावना
२ उद्देश
३ प्रकल्पाची निवड
४ अपेक्षित कौशल्य
५ साहित्य / साधने
६ प्रात्यशिक खर्च
७ अडचणी
८ कृती
प्रस्तावना :- आपल्या सगळ्यांना बगीच्यात जायला खूप आवडते पण कधी आपण विचार केला का की बगीचा सगळ्याचा आवडीचा का असतो ? तर तेथील वातावरण आपल्याला
आकर्षित करत असते . परंतु जशी जशी देशाची प्रगती होत
आहे .लोकसंख्या वाढत आहे तसे तसे बगीचे आपल्याला
कमी पहावयास मिळत आहे .आज मानवाने बागेची
नासधूस करून तेथे मोठ मोठ्या इमारती बांधल्या आहेत .
परंतु आजही आपण आपल्या घराच्या गच्चीवर तशीच बागेची उभारणी करू शकतो . व कमी जागेत जास्त रोपांची
लागवड करू शकतो .त्यासाठी मी उभ्या पद्धतीने गच्चीवर बागेची उभारणी हा प्रकल्प घेतला आहे .
उददेश:-
शहरी भागात शेतीसाठी कमी जागा असल्याने जास्त प्रमाणात
रोपांची लागवड केली जात नाही परंतु आपण आपल्या घरच्या
गच्चीचा उपयोग करून रोजच्या जीवनात लागणाऱ्या भाज्या व फुलांची लागवड करू शकतो .तसेच आपण कमी पाण्यात
जास्त रोप उगवू शकतो .परंतु माझा उददेश असा आहे की गच्चीवर अश्या पद्धतीचे structure[रचना ]बनवायचे की ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहजरीत्या घेऊन जाता येईल .तसेच ते structure [रचना ] जास्त जड असू नये व त्यात मी जो मिडिया वापरणार आहे त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असावी व पाण्याचे प्रमाण ३०-३५%
मध्ये असावे .
कृती : १] पहिल्यांदा २०० लिटर ची पाण्याची प्लास्टिकची टाकी घेतली .
२ ] नंतर त्याचे मोजमाप करून व्यास ,त्रिज्या ,उंची काढली .
३ ] नंतर p.v .c पाईप 45 अंशावर कापला .
४] तो पाईप ड्रमवर खुणा केलेल्या जागेवर ठेऊन तेवढी जागा पेन्सीलच्या सहाय्याने खून करून घेतली .
५] नंतर ड्रिल मशीन च्या साहाय्याने मध्यभागी धिद्र केले .
६] नंतर ड्रिल मशीन च्या साहाय्याने ते कापून घेतले .
७]पूर्ण ड्रमला एकूण १८छिद्र केले .
८] सगळे p.v.c पाईप ४५अंशाला कापून त्या छिद्रात बसविले .
९] नंतर ड्रमच्या मध्य भागी एक पाईप असा बसविला कि
त्याच्या मध्ये आपण रोजचे स्वयंपाक घरातले वाया गेलेले
पदार्थ टाकून कंपोस्ट करू शकतो व त्या पाईपला छिद्र
पाडले जेणेकरून बाहेरची हवा त्या पाईपात जाऊन
चांगल्या पद्धतीने कंपोस्ट होण्यास मदत होईल .
१०]नंतर पूर्ण ड्रम कोकोपीट , भाताचा भुसा , माती , कंपोस्ट
आणि व्हर्मिक्युलाईट हे मिश्रण एकत्र करून योग्य त्या
प्रमाणात ड्रम मध्ये टाकले .

No comments:
Post a Comment